आमच्या विषयी
यादव डेअरी मध्ये आपले स्वागत
आमची गुणवत्ता पूर्ण उत्पादने –
खवा , पनीर , दही, लस्सी , ताक,श्रीखंड, आम्रखंड, फ्रुट श्रीखंड, तूप, लोणी, क्रीम, रबडी,बासुंदी, विविध शेक, कुल्फी
आम्ही कोण आहोत ?
दूध हे अमृत आहे असे समजणारे.
शुद्धता आणि दर्जा हेच आमचे ध्येय असणारे .
समाजाला शुद्ध आणि चांगले दुग्धजन्य पदार्थ मिळावेत म्हणून झटणारे .
आमचे ध्येय
आपल्या भागातील शुद्ध व भेसळ विरहीत दूधाचे संकलन व प्रक्रिया करून आपल्या ग्राहकांना शुद्ध व भेसळ विरहीत दुग्धजन्य पदार्थ योग्य दरात उपलब्ध करून देणे.
आम्ही काय करतो ?
-
B2B – Business to Business – व्यवसाय ते व्यवसाय – हॉटेल,केटरर्स, इतर दुसऱ्या डेअरी, मिठाई दुकाने, हलवाई यांसारख्या उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार दुग्धजन्य पदार्थ विक्री .
-
B2C – Business to Consumer – व्यवसाय ते ग्राहक – स्वतःच्या ब्रॅण्ड्स अंतर्गत थेट ग्राहकांना विक्री .
आमच्या कामाचे ६ टप्पे
दुधाचे परीक्षण
दुधाचे परीक्षण केल्याशिवाय दुधाची खरेदी आम्ही करत नाही. योग्य व अचूक परीक्षणासाठी आम्ही जुन्या व नव्या तंत्रज्ञानाचा वापर करतो .
खरेदी व संकलन
दूध खरेदी करत असताना उत्पादकाला योग्य भाव मिळाला पाहिजे, जेणे करून तो भेसळ विरहीत दूध विकेल आणि संकलित केलेले दूध आपल्या प्रक्रिया केंद्रात व्यवस्थित पणे आणले जाते.
प्रक्रिया
दुधावर योग्य ती प्रक्रिया करून काळजी पूर्वक दर्जेदार व चविष्ट उत्पादन निर्माण करतो .
पॅकिंग व साठवण
उत्पादित केलेले दुग्धजन्य पदार्थ व्यवस्थित बाटली बंद करून कोणत्याही कृत्रिम संरक्षका विना ते दीर्घ काळ चांगले राहावेत या साठी प्रयत्न करतो .
विक्री
माफक व योग्य दरात प्रक्रिया केलेले गुणवत्ता पूर्ण दुग्धजन्य पदार्थ विक्री करतो .
वितरण
सामान्य ग्राहक, मिठाई दुकाने,किराणा दुकाने, डेअरी , हॉटेल, केटरर्स यांना त्यांच्या गरजेनुसार मालाचे वितरण केले जाते .
आम्हालाच का निवडावे ?
स्पर्धेच्या या जगात आम्ही खालील गोष्टींना सार्थ ठरतो.
भारतातील नकली व भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांना कंटाळून आम्ही आमचा व्यवसाय सुरु केला आहे. विश्वास शुद्धतेचा या आमच्या ब्रीद वाक्यावर आम्ही ठाम आहोत.
जिभेचे चोचले हे योग्य चवीनेच पूर्ण होतात हे आम्ही जाणतो.
चव नाही तर काही नाही हे आम्ही मानतो.
स्वच्छतेच्या व गुणवत्तेच्या सर्व मानकांचे अगदी आम्ही पालन करतो.
गुणवत्ते बरोबरच माफक दर असणे हे फार महत्वाचे असते.
पदार्थांचे वेळेत व वेळेवर वितरण होईल याची पूर्णतः काळजी आम्ही घेतो . त्यासाठीची संपूर्ण व्यवस्था आमच्या कडे चोख आहे.
Some Numbers
Lorem ipsum dolor sit amet, consec tetur adipis.
87
Satisfied
Clients
150
Projects
Completed
28
Accolades
Earned
56K+
Lines of
Code
Would you like to start a project with us?
Etiam erat lectus, finibus eget commodo quis, tincidunt eget leo. Nullam quis vulputate orci, ac accumsan quam. Morbi fringilla congue libero.
